'बिग बॉस' फेम अभिनेत्रीची जपान ट्रीप

जपानच्या संस्कृतीचं दर्शन

अनेक सेलिब्रिटी सोशल मीडियाच्या माध्यमातून त्यांच्या परदेशवारीची झलक दाखवत असतात

बिग बॉस मराठीच्या पहिल्याच सीझनमध्ये दिसलेली सई लोकूर नुकतीच जपान ट्रीपवरुन परत आली आहे

सईने जपानी संस्कृतीची वेशभूषा केली आहे

तसंच तेथील प्रसिद्ध चेरी ब्लॉसमचंही दृश्य तिने दाखवलं आहे

जपानच्या युनिव्हर्सल स्टुडिओलाही तिने भेट दिली

शिवाय बांबू फॉरेस्टचीही सफर केली

सईच्या फोटोंवर चाहत्यांनी कमेंट्स आणि लाईक्सचा वर्षाव केला आहे.

आशा भोसलेंनी अभिनय केलेला एकमेव सिनेमा

Click Here