आशा भोसलेंनी अभिनय केलेला एकमेव सिनेमा

या सिनेमात भाचीसोबत दिसलेल्या आशा भोसले

विविध भाषा आणि वेगवेगळ्या संगीत प्रकारांमध्ये गाणाऱ्या सूरसम्राज्ञी आशा भोसले यांचं काल निधन झालं

लता मंगेशकर यांच्या धाकट्या बहीण असूनही आशा भोसलेंची गायन शैली खूप वेगळी होती

वयाच्या ९२ व्या वर्षी त्यांनी अखेरचा श्वास घेतला. अगदी शेवटच्या श्वासापर्यंत त्या गात होत्या.

इतकंच नाही तर आशा भोसले यांनी संपूर्ण कारकि‍र्दीत एकाच सिनेमात अभिनय केला होता.

२०१३ साली आलेल्या 'माई' सिनेमात त्या त्यांची भाची अभिनेत्री पद्मिनी कोल्हापुरेसोबत दिसल्या

आशा भोसले यांच्या अभिनयाचंही खूप कौतुक झालं.

'बालक पालक'फेम अभिनेत्रीला ओळखलंत का?

Click Here