बालकलाकार म्हणून केलं काम, आता अशी दिसते अभिनेत्री
२०१३ साली आलेल्या 'बालक पालक' या सुपरहिट सिनेमात दिसलेली अभिनेत्री भाग्यश्री मिलिंद
भाग्यश्रीने आजपर्यंत वेगवेगळ्या थाटणीच्या सिनेमात काम केलं आहे.
'आनंदी गोपाळ' सिनेमात तिने डॉ आनंदीबाईंची भूमिका साकारली.
भाग्यश्री पहिल्यांदाच न्यूयॉर्कला फिरायला गेली होती. तेथील फोटो तिने पोस्ट केलेत
गुलाबी साडी, निळा ब्लेझर अशा सेमीफॉर्मल लूकमध्ये तिने सर्वांचं लक्ष वेधून घेतलंय
पहिल्यांदा न्यूयॉर्क फिरतानाचा अनुभव तिने सोशल मीडियावर शेअर केला आहे.
न्यूयॉर्कमध्ये तिने साडी फ्लॉन्ट केली आहे. यात ती खूप सुंदर दिसत आहे