गौरव मोरेच्या बायकोचे बीच फोटो 

'फिल्टरपाड्याचा बच्चन' गौरव मोरेच्या बायकोला पाहिलंत का?

आपल्या हटके स्टाईलने सर्वांना खळखळून हसवणाऱ्या गौरव मोरेने नुकतंच पवईत घर घेतलं

घरात प्रवेश करताच गौरव मोरेचं लग्न झालंय अशीही बातमी समोर आली आणि चाहत्यांना धक्काच बसला

प्रियंका कारेकरसोबत गौरवने लग्न केल्याच्या चर्चा आहेत

प्रियंकाने बॉलिवूड सिनेमांमध्ये छोट्या भूमिका साकारल्या आहेत

प्रियंकाच्या ऑफिशियल इन्स्टाग्राम अकाऊंटवर तिने समुद्रकिनारी केलेलं हे फोटोशूट आहे

कलरफूल टॉप आणि जीन्स या लूकमध्ये ती ग्लॅमरस दिसत आहे

या लूकमध्ये तिने बीचवर मस्त पोज दिल्या आहेत 

अभिनेत्रीपेक्षा कमी नाही अल्लू अर्जुनची पत्नी

Click Here