अभिनेत्रीपेक्षा कमी नाही अल्लू अर्जुनची पत्नी

कोण आहे अल्लू अर्जुनची खऱ्या आयुष्यातली 'श्रीवल्ली'?

साउथ सुपरस्टार अल्लू अर्जुन 'पुष्पा' सिनेमामुळे जगभरात लोकप्रियतेच्या शिखरावर पोहोचला आहे. 

अल्लू अर्जुनची पत्नी स्नेहा रेड्डीही प्रसिद्ध आहे.

स्नेहा अभिनेत्री नाही तर बिझनेसवुमन आहे. मात्र सौंदर्यात ती भल्याभल्यांना टक्कर देते

स्नेहाचे वडील 'सिएंट इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी'चे चेअरमन आहेत तर स्नेहा प्लेसमेंट अँड अॅकॅडेमिक विंग सांभाळते

अल्लू आणि स्नेहा अमेरिकेत एका मित्राच्या लग्नात भेटले होते. तिथूनच त्यांच्या मैत्रीला आणि प्रेमकहाणीला सुरुवात झाली

स्नेहा आणि अल्लूला एक मुलगा आणि एक मुलगी अशी क्युट मुलं आहेत

अल्लू अर्जुन फॅमिली मॅन म्हणून प्रसिद्ध आहे. अनेकदा तो पत्नी आणि मुलांसोबत फोटो शेअर करत असतो 

फक्त १० वी पास आहे आलिया?

Click Here