'पवित्र रिश्ता'च्या सोज्वल अर्चनाचा ग्लॅमरस लूक

अंकिता लोखंडेच्या लूकची नेटकऱ्यांमध्ये होतीये चर्चा

'पवित्र रिश्ता' या गाजलेल्या मालिकेच्या माध्यमातून घराघरात पोहोचलेली अभिनेत्री म्हणजे अंकिता लोखंडे.

उत्तम अभिनयकौशल्य आणि सौंदर्याच्या जोरावर अंकिताने प्रेक्षकांच्या मनावर राज्य केलं.

अंकिता तिच्या प्रोफेशनल लाइफसोबतच पर्सनल आयुष्यामुळेही कायम चर्चेत असते.

अंकिता सोशल मीडियावर कमालीची सक्रीय आहे.

अलिकडेच तिने पती विकी जैनसोबत एक क्लासी फोटोशूट केलं आहे. याचे काही फोटो तिने इन्स्टाग्रामवर शेअर केले आहेत.

अंकिताने गोल्डन रंगाच्या डिझायनर बॉडीकॉन ड्रेसमध्ये फोटोशूट केलं आहे.

या फोटोमध्ये ती कमालीची सुंदर दिसत आहे.

ब्रेन फॉगची कारणं, तुम्हाला तर नाही ना हा त्रास?

Click Here