सुंदर साडीत खुललं मृणाल ठाकुरचं सौंदर्य
मृणाल ठाकुर हिंदी, साउथमध्ये सक्रीय असली तरी ती मराठी मातीशी जोडलेली आहे
धुळ्यात तिचा जन्म झाला असून ती उत्तम मराठी आणि अहिराणी भाषाही बोलताना दिसते
लाल-सोनेरी काठ असलेल्या कॉटन साडीत ती कमालीची सुंदर दिसत आहे
चेहऱ्यावर हलकेच पडणारे सोनेरी किरणं तिच्या सौंदर्यात भर घालत आहेत
मृणालने तिच्या मैत्रिणींसोबत आंध्र प्रदेशमधील तिरुमला इथे हे मस्त फोटोशूट केलंय
या लूकमध्ये तिने क्युट पोज दिल्या आहेत
सौंदर्याची खाण अशी मृणाल ठाकुर आता सर्वांचीच लाडकी बनली आहे