हृता दुर्गुळेचा सुंदर लूक
मराठीतील सुंदर अभिनेत्री हृता दुर्गुळेचं साडीतील सुंदर फोटोशूट
लाइट रंगाची फ्लोरल प्रिंटेड साडी, सुंदर नेकलेस असा तिचा लूक आहे
हृताने हातात फुलांचा गुच्छ घेतला आहे ज्यामुळे तिचं सौंदर्य आणखी वाढत आहे
तिच्या चेहऱ्यावरील गोड स्माईल घायाळ करणारी आहे
हृताचे घारे डोळे, मोकळे वेवी केस अशा स्टाईलमध्ये ती ग्लॅमरसही दिसत आहे
फुलांमुळे आयुष्य आणखी सुंदर आहे असं कॅप्शन तिने या फोटोंना दिलं आहे
हृताच्या या फोटोशूटवर चाहत्यांनी प्रेमाचा वर्षाव केला आहे