बांदेकरांच्या सूनबाईनं 'या' विषयात घेतलीये पदवी!

पूजा बिरारी ही मराठी मालिकाविश्वातील लोकप्रिय नायिका आहे.

पूजाने ‘साजना’ या मालिकेतून टीव्हीवर पदार्पण केलं.

मात्र, २०२१ ला प्रदर्शित झालेल्या ‘स्वाभिमान-शोध अस्तित्वाचा’ या मालिकेतून तिला खरी ओळख मिळाली. 

काही महिन्यांपूर्वीच पूजाने सोहम बांदेकरसोबत लग्नगाठ बांधली.

आजवर मालिकांमधून प्रेक्षकांची मने जिंकणाऱ्या पूजाचं शिक्षण किती माहितीये का?

दरम्यान, पूजा बिरारीने कॉम्प्युटर सायन्समध्ये मास्टर केलं आहे.

पुण्यातील फर्ग्युसन महाविद्यालयातून तिने आपलं शिक्षण पूर्ण केलं आहे. 

सध्या ती ‘येड लागलं प्रेमाचं’ या मालिकेतून प्रेक्षकांचं मनोरंजन करत आहे. 

गौरी कुलकर्णी अभिनय क्षेत्रात येण्यापूर्वी करायची 'हे' काम!   

Click Here