गौरी कुलकर्णी अभिनय क्षेत्रात येण्यापूर्वी करायची 'हे' काम!   

‘स्टार प्रवाह’वरील ‘आई कुठे काय करते’ मालिकेतून अभिनेत्री गौरी कुलकर्णी घराघरात पोहोचली.

गौरीने करिअरमधील पहिल्याच मालिकेतून प्रेक्षकांना आपलंसं केलं.

दरम्यान, गौरी कुलकर्णीची मनोरंजनविश्वात एन्ट्री कशी झाली, तुम्हाला माहितीये का? 

अभिनेत्री गौरी कुलकर्णीने इंजिनिअरिंगचं शिक्षण घेतलं आहे. इंडस्ट्रीत येण्यापूर्वी सुरुवातीला याच क्षेत्रात ती नोकरी करत होती.

एका मुलाखतीमध्ये तिने 'आई कुठे काय करते' या मालिकेसाठी हातची नोकरी सोडल्याचं सांगितलं. 

परंतु, नोकरी सोडण्यापासून ते मालिकेत काम करण्यापर्यंतचा तिचा प्रवास सोपा नव्हता.

गौरीने 'आई कुठे काय करते' तसेच 'प्रेमास रंग यावे' या मालिकेतही काम केलं आहे. 

सध्या गौरी सोशल मीडियावर सक्रिय असून वेगवेगळे फोटो, व्हिडीओ शेअर करत ती चाहत्यांच्या संपर्कात येत असते.

तृषा कृष्णनचं शिक्षण किती?

Click Here