तुम हुस्न परी...! 

'मुरांबा' ही छोट्या पडद्यावरील लोकप्रिय असणारी मालिका आहे.

या मालिकेत रेवा नावाची व्यक्तिरेखा साकारुन अभिनेत्री निशाणी बोरुले घराघरात पोहोचली. 

आपला सहज सुंदर अभिनय आणि सौंदर्याने प्रेक्षकांना भुरळ घालणारी ही नायिका सोशल मीडियावर तितकीच सक्रिय असते. 

नुकतेच निशाणी बोरुलेने सोशल मीडियावर तिचे काही लेटेस्ट फोटो शेअर केले आहेत.

तपकिरी रंगाच्या आऊटफिटमध्ये हटके पोझ देत तिने हे फोटो क्लिक केले आहेत. 

या फोटोंमधील अभिनेत्रीच्या ग्लॅमरस लूकने नेटकऱ्यांचं लक्ष वेधलं आहे.

निशाणी या फोटोंमध्ये फारच सुंदर दिसते आहे.

इतनी क्यों तुम खूबसूरत हो...!

Click Here