इतनी क्यों तुम खूबसूरत हो...!

अमृता खानविलकर मराठीतील ग्लॅमरस अभिनेत्रींपैकी एक आहे. 

अमृताने आतापर्यंत विविध धाटणीच्या भूमिका साकारुन रसिकांच्या मनात घर केलं आहे. मराठीसह हिंदीतही तिने काम केलंय. 

अमृताकडे 'नॅचरल ब्यूटी' म्हणून  पाहिलं जातं.

सध्या अमृता खानविलकर तिच्या आगामी  'तस्करी- द स्मगलर्स वेब' या सीरिजमुळे चर्चेत आहे.

या सीरिजच्या निमित्ताने अभिनेत्रीने खास फोटोशूट केलं आहे.

फ्लोरल प्रिंटेड डिझायनर ड्रेसमध्ये अमृताने हे फोटोशूट केलं. या फोटोंमध्ये ती खूपच ग्लॅमरस दिसते आहे. 

तिच्या या फोटोशूटने चाहत्यांचं लक्ष वेधून घेतलं आहे.

मुंढेकरांच्या शिवानीची बातच निराळी!

Click Here