गुलाबी ड्रेसमध्ये सुंदर दिसतेय तितीक्षा तावडे
मराठी अभिनेत्री तितीक्षा तावडेने गुलाबी ड्रेसमध्ये हे क्युट फोटो शेअर केले आहेत
प्रिंटेड अनारकली सेट, त्यावर सुंदर मॅचिंग ओढणी यात तिचं सौंदर्य खुललं आहे
नेहमीप्रमाणेच चेहऱ्यावर गोड हसू आणत तिने चाहत्यांच्या काळजाचा ठोकाच चुकवला आहे
कानात मोठे झुमके, सेट केलेले केस यामुळे तिचा लूक परफेक्ट बनला आहे
तितीक्षा सिद्धार्थ बोडकेची बायको आहे. सिद्धार्थने नुकताच 'पुन्हा शिवाजीराजे' सिनेमात शिवाजी महाराजांची भूमिका साकारली होती
तितीक्षा सध्या ऐश्वर्या नारकर आणि सुरुची अडारकरसोबत साडीचा ब्रँड चालवत आहे