रेट्रो लूकमध्ये अभिनेत्री दिसतेय क्युट
'लापता लेडीज'च्या फूलचं सुंदर फोटोशूट
अभिनेत्री नितांशी गोयल 'लापता लेडीज' सिनेमामुळे प्रसिद्धीझोतात आली
नितांशीने ब्लॅक अँड व्हाईट पोल्का डॉट वनपीसमध्ये रेट्रो फोटोशूट केलं आहे
ऑफ शोल्डर, पफी शॉर्ट वनपीसमध्ये तिचं सौंदर्य खुललं आहे
या लूकवर तिने मॅचिंग हेअरबँडही लावलं आहे. यात ,ती अगदी बार्बी डॉलच दिसत आहे
मोत्यांचा नेकलेस, मोकळे केस, बोटात सुंदर अंगठी आणि हाय हील्स यामुळे ती एकदम स्टायलिश दिसत आहे
नितांशीच्या लूकवर चाहते फिदा झाले आहेत