अप्सरा आली...!

सोनाली कुलकर्णीचा कूल अंदाज

मराठी कलाविश्वातील लोकप्रिय अभिनेत्री म्हणजे सोनाली कुलकर्णी.

मराठी सिनेसृष्टीची अप्सरा म्हणून सोनाली आज ओळखली जाते.

उत्तम अभिनय आणि सौंदर्या यामुळे ती नेटकऱ्यांमध्ये कायमच चर्चेत असते.

सोनाली सोशल मीडियावर कमालीची सक्रीय आहे. त्यामुळे बऱ्याचदा ती नवनवीन पोस्टच्या माध्यमातून चाहत्यांच्या भेटीला येत असते.

सध्या सोशल मीडियावर सोनालीचे काही फोटो चर्चिले जात आहेत. यात ती कूल अंदाजात दिसून येत आहे.

सोनालीने ऑरेंज कलरच्या वेस्टर्न आऊटफिटमध्ये हे फोटोशूट केलं आहे.

सोनालीने 'बकुळा नामदेव घोटाळे' या चित्रपटातून पदार्पण. 'नटरंग' चित्रपटातील 'अप्सरा आली' या लावणीमुळे ती प्रचंड लोकप्रिय झाली. 

नटरंग, मितवा, क्लासमेट्स, झपाटलेला २, हिरकणी, धुरळा आणि झिम्मा अशा अनेक सिनेमांमध्ये ती झळकली आहे.

सरगुन मेहताचा ग्लॅमरस अवतार!

Click Here