फोटो पाहून फिदा व्हाल
सरगुन मेहता ही टीव्ही इंडस्ट्रीतील लोकप्रिय अभिनेत्री आहे.
ती तिच्या व्यावसायिक आयुष्य आणि वैयक्तिक आयुष्याबाबत नेहमीच चर्चेत असते.
नुकतेच सरगुनने तिचे एक नवीन फोटोशूट सोशल मीडियावर शेअर केले आहे.
सरगुनने या फोटोशूटसाठी अत्यंत स्टायलिश आणि मॉडर्न आऊटफिटची निवड केली आहे.
तिने शेअर केलेल्या फोटोंमध्ये ती कारच्या बोनेटवर बसून वेगवेगळ्या पोझेस देताना दिसत आहे.
तिने आपला लूक पूर्ण करण्यासाठी न्यूड मेकअपला पसंती दिली आहे.
सरगुन केवळ एक उत्तम अभिनेत्रीच नाही, तर ती एक यशस्वी निर्माती देखील आहे.
सरगुन मेहताचं रिअल लाईफमध्ये अभिनेता रवी दुबेसोबत लग्न झालंय.