गिरीजा प्रभू ही मराठी कलाविश्वातील लोकप्रिय अभिनेत्री आहे.
'सुख म्हणजे नक्की काय असतं' या मालिकेच्या माध्यमातून अभिनेत्री गिरीजा प्रभू घराघरात पोहोचली.
या मालिकेला प्रेक्षकांनी भरभरून प्रेम दिलं.
सध्या गिरीजा 'कोण होतीस तू कोण झालीस तू' मालिकेत कावेरी ही मुख्य भूमिका साकारते आहे.
गिरीजा प्रभू सोशल मीडियावरही कमालीची सक्रिय असते.त्याद्वारे तिचे फोटो, व्हिडीओ शेअर करत असते.
नुकतंच गिरीजाने आकाशी रंगाचा ऑफ शोल्डर ड्रेस परिधान करून फोटोशूट केलंय.
या फोटोंमधील अभिनेत्रीच्या बोल्ड आणि ग्लॅमरस अदा पाहून चाहते घायाळ झाले आहेत.