नवऱ्यासोबत परदेशात फिरतेय अभिनेत्री
ऋता दुर्गुळे आणि प्रतीक शाह हे मराठी इंडस्ट्रीतलं लोकप्रिय कपल आहे
ऋता नवऱ्यासोबत बऱ्याचदा परदेशात फिरायला जाते
यावेळी दोघंही ऑस्ट्रिया, बुडापेस्टमध्ये फिरत आहेत
या ठिकाणच्या ऐतिहासिक वास्तू, लोकप्रिय स्थळ त्यांनी एक्स्प्लोर केले आहेत
तसंच त्यांचे कोजी रोमँटिक फोटोही त्यांनी सोशल मीडियावर शेअर केले आहेत
ऋता नेहमीप्रमाणेच एकदम क्युट लूकमध्ये दिसत आहे
हे वर्ष ऋतासाठी अतिशय खास होतं. 'आरपार' आणि 'उत्तर' हे तिचे दोन सिनेमे आले. शिवाय नाटक आणि वेबसीरिजमधूनही ती भेटीला आली