'मिसेस देशपांडे' वेबसीरिजमध्ये साकारली दिव्याची भूमिका
माधुरी दीक्षितची 'मिसेस देशपांडे' वेबसीरिज सध्या ट्रेंडिंगमध्ये आहे
यामध्ये माधुरी सीरियल किलरच्या भूमिकेत आहे तर सिद्धार्थ चांदेकर तिचा मुलगा आहे
सिद्धार्थ चांदेकर आणि पत्नी तन्वीची मैत्रीण असलेली दिव्याचीही सीरिजमध्ये महत्वाची भूमिका आहे
दिव्याच्या भूमिकेत दिसलेली ही अभिनेत्री आहे निमिषा नायर
निमिषाने 'भय', 'लॉग आऊट','ट्रायल बाय फायर' अशा अनेक वेबसीरिजमध्येही काम केलं आहे
खऱ्या आयुष्यात निमिषा दिसायला एकदम ग्लॅमरस आहे
निमिषा सध्या ओटीटी माध्यमात दिवसेंदिवस यशाचं शिखर गाठत आहे