काळ्या रंगात खुललं गिरीजाचं सौंदर्य
मकर संक्रांतीनिमित्त सध्या अनेक सेलिब्रिटी काळ्या रंगाच्या कपड्यात फोटो पोस्ट करत आहेत
अचानक नॅशनल क्रश म्हणून व्हायरल झालेली मराठमोळी गिरीजा ओकच्याही फॅशनकडे सर्वांचंच लक्ष असतं
काळ्या रंगाच्या ड्रेसमध्ये ती कमालीची सुंदर दिसत आहे
त्यावर तिने मैत्रिणीनेच डिझाईन केलेले सुंदर दागिनेही परिधान केले आहेत
या लूकमध्ये गिरीजाने एकापेक्षा एक पोज देत फोटोशूट केलं आहे
गिरीजाच्या सौंदर्यावर इंडस्ट्रीतील कलाकार अन् चाहतेही फिदा झाले आहेत