शुभांगीने केलेलं फोटोशूट सध्या चर्चेत येत आहे.
छोट्या पडद्यावर विशेष गाजलेली मालिका म्हणजे भाभीजी घर पर हैं.
या मालिकेत अभिनेत्री शुभांगी अत्रेने मुख्य भूमिका साकारली होती.
काही काळापूर्वीच शुभांगी या मालिकेतून बाहेर पडली. मात्र, आजही तिला भाभीजी या भूमिकेत पाहण्यासाठी चाहते उत्सुक आहेत.
शुभांगी सोशल मीडियावर कमालीची सक्रीय आहे. त्यामुळे ती वरचेवर चाहत्यांच्या भेटीला येत असते.
'भाभाजी घर पर हैं' या मालिकेवर आधारित 'भाभीजी घर पर हैं : फन ऑन द रन' हा सिनेमा नुकताच प्रेक्षकांच्या भेटीला आला आहे.