सुंदरी सुंदरी तुझं नाव काय गंsss

मरीन ड्राईव्हवर अभिनेत्रीने क्लिक केले फोटो

अभिनेत्री सोनाली पाटील बिग बॉस मराठीच्या तिसऱ्या पर्वातून घराघरांत पोहोचली.

सोनाली पाटील सोशल मीडियावर प्रंचड सक्रिय आहे. ती नेहमी आपले सुंदर फोटो सोशल मीडियावर शेअर करत असते.

नुकतेच सोनाली पाटीलने तिच्या सोशल मीडिया अकाऊंटवर काही सुंदर फोटो शेअर केले आहेत. 

सोनाली पाटीलने मुंबईतील मरीन ड्राईव्हवर खास फोटोशूट केले आहे,

 मरीन ड्राईव्हच्या कठड्यावर बसून दिलेल्या तिच्या पोझेस चाहत्यांचे लक्ष वेधून घेत आहेत. 

मरीन ड्राइव्ह हा मुंबईतील एक रस्ता आहे जो नरीमन पॉइंटला सुरू होऊन गिरगाव चौपाटी येथे संपतो.

 समुद्रालगत असलेला हा रस्ता प्रेक्षणीय स्थळ आहे. येथील समुद्रात टेट्रापॉड्स दगड आहेत

१९५० मध्ये बांधलेला हा रस्ता, रात्रीच्या दिव्यांच्या माळेमुळे 'क्वीन्स नेकलेस' म्हणून ओळखला जातो. हा रस्ता मुंबईची शान असून पर्यकांसाठी उत्तम फिरण्याचे ठिकाण आहे.

Click Here