४२ व्या वर्षी 'ही' अभिनेत्री होणार आई, फोटोशूटची चर्चा 

अभिनेत्री करिश्मा तन्ना हे हिंदी कलाविश्वातील लोकप्रिय असणारं नाव आहे.

अभिनेत्री करिश्मा तन्ना सध्या तिच्या आयुष्यातील एका अतिशय आनंदाच्या टप्प्यातून जात आहे. 

करिश्मा सध्या तिच्या प्रेग्नेंसीमुळे चर्चेत आहे. वयाच्या ४२ व्या वर्षी करिश्मा गरोदर असून काही महिन्यांतच ती बाळाला जन्म देणार आहे.

करिश्माने काही दिवसांपूर्वीच सोशल मीडियावर ही आनंदाची बातमी चाहत्यांसोबत शेअर केली आहे.

नुकतेच तिने सोशल मीडियावर काही सुंदर फोटो शेअर केले आहेत.

अभिनेत्रीचा या फोटोंमधील स्टायलिश अंदाज चाहत्यांना प्रचंड आवडला आहे.

समुद्रकिनाऱ्यावर पती वरुण बंगेरासोबत खास पोज देत तिनं हे फोटो क्लिक केले आहेत. 

या फोटोंमध्ये करिश्मा आपला बेबी बंप फ्लॉन्ट करताना दिसत आहे.

गिरिजा प्रभूचं शिक्षण किती?

Click Here