गिरिजा प्रभूचं शिक्षण किती?

गिरीजा प्रभू ही मराठी मालिकाविश्वातील लोकप्रिय अभिनेत्री आहे. 

'सुख म्हणजे नक्की काय असतं' या मालिकेतून ती घराघरात पोहोचली. 

या मालिकेत तिने साकारलेल्या गौरी नावाच्या पात्राने प्रेक्षकांच्या मनाचा ठाव घेतला.

अलिकडेच गिरिजा 'कोण होतीस तू काय झालीस तू' मालिकेत झळकली.

गिरिजाचा जन्म २७ नोव्हेंबर २००० साली झाला.ती सध्या २५ वर्षांची आहे. अगदी अल्पावधीतच तिने हे यश मिळवलं आहे. 

गिरिजा मुळची गोव्याची आहे. परंतु, तिचं शालेय शिक्षण पुण्यात झालं.

तसंच आबासाहेब गरवारे या कॉलेजमधून तिने कला शाखेतून पदवी घेतली केली आहे. 

आशा भोसले पांढऱ्या रंगाच्या साड्या का नेसायच्या? 

Click Here