'तुझ्यात जीव रंगला' फेम धनश्री काडगावकर आता काय करते?

अभिनेत्री धनश्री काडगावकर ही मराठी मनोरंजन विश्वातील एक लोकप्रिय कलाकार आहे. 

आजवर अनेक मालिकांसह सिनेमांमधून तिने विशेष प्रसिद्धी मिळवली आहे.

'तुझ्यात जीव रंगला' या मालिकेत वहिनीसाहेबांची भूमिका साकारून प्रसिद्धीझोतात आलेली अभिनेत्री धनश्री काडगावकर नव्या मालिकेतून प्रेक्षकांच्या भेटीला आली आहे.

सध्या धनश्री काडगावकरची  'घरोघरी मातीच्या चुली' या मालिकेत धनश्रीची एन्ट्री झाली आहे.

या मालिकेत धनश्री शर्वरी हे पात्र साकारताना दिसत आहे.

त्यामुळे मालिका रसिक देखील प्रचंड आनंदी झाले आहेत.

तिच्या या भूमिकेने सगळ्याचं लक्ष वेधून घेतलंय.

'साऊथ क्वीन' त्रिशा कृष्णनचं वय किती?

Click Here