Join us  

व्हिडीओ: नेहा महाजनचा न्यूड MMS, पब्लिसिटी के लिये कुछ भी

By admin | Published: June 26, 2016 7:05 PM

प्रसिद्धीसाठी कोण काय करेल याचा नेम नाही.. कधी एखादा स्टंट, कधी अश्लील कृत्य, कधी अश्लील फोटो किंवा अश्लील एमएमएस यामुळं चर्चा तर होतेच.

सीएनएक्स एक्सक्लुसिव्ह
 
मुंबई, दि. २६ - प्रसिद्धीसाठी कोण काय करेल याचा नेम नाही.. कधी एखादा स्टंट, कधी अश्लील कृत्य, कधी अश्लील फोटो किंवा अश्लील एमएमएस यामुळं चर्चा तर होतेच.. मराठमोळी अभिनेत्री नेहा महाजन हिचा असाच काहीसा एमएमएस सध्या व्हायरल झालाय.. सध्या सगळीकडे नेहाच्या याच व्हिडीओची चर्चा सुरु आहे.. 
 
नेहानं या व्हिडीओमध्ये हॉलीवुड स्टाईलमध्ये एक्सपोझ केलंय.. एका व्हिडीओत ती बाथरुममध्ये न्यूड होऊन अंग पुसत असल्याचं पाहायला मिळतंय. दुस-या एका व्हिडीओत नेहाचा न्यूड वॉक पाहायला मिळतोय. या व्हिडीओत इंग्रजी सबटायटलसुद्धा दिसतायत.. हे कमी होतं म्हणून की काय तिस-या व्हिडीओमध्ये एकासोबत सेक्स करत असल्याचं दिसतंय.. 
 
आणखी वाचा 
 
कॉफी आणि बरंच काही, आजोबा, नीळकंठ मास्तर, युथ, फ्रेंड्स, द पेंटेड हाऊस, मिड नाईट्स चिल्ड्रन अशा सिनेमात तळेगावच्या नेहाचं रुपेरी पडद्यावर दर्शन झालंय.. मात्र या एमएमएसमध्ये नेहानं सर्व सीमा ओलांडल्यात.. या व्हिडीओवर इंग्रजी सबटायटल असल्यामुळं हा सारा काही प्रसिद्धीसाठीचा खटाटोप तर नाही ना अशाही चर्चा सुरु झाल्यात... 
 
काही महिन्यांपूर्वी अभिनेत्री राधिका आपटे हिचे हॉट सेल्फी आणि हॉट व्हिडीओ लीक झाले होते.. राधिकानं मात्र हे व्हिडीओ आणि फोटो आपले नसल्याचा दावा केला होता. आता हा एमएमएस व्हायरल झाल्यानंतर अभिनेत्री नेहा महाजनचं काय उत्तर असेल ? की हासुद्धा एक निव्वळ पब्लिसिटीचा स्टंट तर नाही ना ? 
 

आधी पिक्चर बघा मगच प्रतिक्रिया द्या

या न्यूड एमएमएसमुळं नेहा सध्या खूप चर्चेत आली असून हा तिचा पब्लिसिटी स्टंट आहे, अशी चर्चाही सुरू झाली. नेहाने मात्र हा एमएमएस म्हणजे पैशांसाठी किंवा पब्लिसिटी केलेला स्टंट नसून एका सिनेमातला सीन असल्याचा खुलासा केला आहे. ‘पेटेंड हाऊस’ नावाच्या मल्याळी सिनेमातील हा सीन असून भूमिकेची गरज म्हणून हा सीन केल्याचा दावा नेहाने केला. 'एक वृद्धत्वाकडे झुकलेला लेखक हे या सिनेमातलं प्रमुख पात्र. या लेखकाला मृत्यू खुणावतोय आणि त्याचा परिणाम म्हणून स्वतःच्या गत आयुष्याकडे पाहाताना तो त्याच्यातल्या स्त्री आणि पुरुष या प्रवृत्ती त्याला दिसतात. या स्त्री प्रवृत्तीची एक प्रतिमा म्हणजे माझं पात्र आहे. ही अतिशय आव्हानात्मक भूमिका असून त्यात काही प्रमाणात नग्नता असली तरी त्यात बीभत्सतेचा लवलेशही नाही, याची खात्री पटल्यानंतरच भूमिका स्वीकारली, असं नेहाने सांगितलं.

ही भूमिका साकारणं म्हणजे वैचारिक प्रगल्भतेतून घेतलेला निर्णय होता. सिनेमा पूर्ण संदर्भासहित पाहिला तर या न्यूड दृष्यांविषयीचा दृष्टीकोन बदलेल याची खात्री आहे असंही नेहानं नमूद केले. कलाकार म्हणून कथा आवडली आणि जे काही आव्हानात्मक असेल ते ते करायला आवडतं आणि तेच मी करते. कलेसाठी कोणत्याच गोष्टीचे नियम आणि बंधनं नाहीत. परदेशात या गोष्टी चालतात आणि आपल्याकडे नाही असं एक कलाकार म्हणून मला वाटत नाही, असंही नेहा म्हणाली. आपल्या अभिनयातून योग्य तो संदेश पोहचणं मला महत्त्वाचं वाटतं. या भूमिकेविषयी आणि न्यूड सीनबद्दल मी माझ्या पालकांनाही पूर्ण कल्पना दिल्याचं नेहानं सांगितलं. 'माझ्या आई वडिलांना या सिनेमातल्या भूमिकेचं गांभीर्य समजलं आणि त्यांनीही या सीन्ससाठी पूर्णपणे पाठिंबा दिला.' इतकंच नाहीतर माझा मित्र आणि प्रसिद्ध दिग्दर्शक महेश मांजरेकर यांनीही आपल्या भूमिकेचं कौतुक केलं, असं नेहानं सांगितलं. या न्यूड सीन्समध्ये, मल्याळी सिनेमातील भूमिकेत कोणताही आंबट शौकिनपणा नसल्याचा दावा नेहानं केला असून माझ्यावर विश्वास ठेवा असं आवाहन तिने चाहत्यांना व रसिकांना केलं आहे. जसा हा मल्याळी सिनेमा व भूमिका माझ्या विचारांना पटली, तसा तो तुम्हालाही पटेल, आधी सिनेमा बघा आणि मगच त्यावर प्रतिक्रिया द्या, थेट प्रतिक्रिया आणि टीका करणं चुकीचं असल्याचं नेहाने म्हटलं.