बॉलीवूडचा नवोदित अभिनेता वरुण धवन त्याच्या आगामी चित्रपटाच्या प्रमोशनसाठी बॅचलर पार्टी देणार आहे. हम्प्टी शर्मा की दुल्हनियाँ या आगामी चित्रपटाच्या प्रमोशनसाठी वरुणने २० जूनला बॅचलर पार्टीचे आयोजन केले आहे. पार्टीची योजना त्याने एमटीव्हीसोबत आखली आहे. वरुण म्हणाला, ‘मी एक बॅचलर पार्टीत देत आहे. या दरम्यान मी तेथेच राहीन आणि सर्वांसोबत डान्सही करीन, सर्वांनाच आमंत्रण आहे.’ या चित्रपटात वरुणसह आलिया आहे.
वरुणची बॅचलर पार्टी
By admin | Updated: June 17, 2014 08:05 IST