Join us

‘स्टुडंट ऑफ द ईअर’च्या सिक्वलमध्ये टायगर

By admin | Updated: October 31, 2014 00:11 IST

निर्माता दिग्दर्शक करण जाैहरच्या ‘स्टुडंट ऑफ द ईअर’ या चित्रपटातून वरुण धवन, आलिया भट्ट आणि सिद्धार्थ मल्होत्रसारख्या कलाकारांनी बॉलीवूडमध्ये पदार्पण केले होते.

निर्माता दिग्दर्शक करण जाैहरच्या ‘स्टुडंट ऑफ द ईअर’ या चित्रपटातून वरुण धवन, आलिया भट्ट आणि सिद्धार्थ मल्होत्रसारख्या कलाकारांनी बॉलीवूडमध्ये पदार्पण केले होते. हा चित्रपट तरुणांना खूप आवडला आणि बॉक्स ऑफिसवरही यशस्वी ठरला. आता या चित्रपटात टायगर श्रॉफ या मुख्य भूमिकेत दिसणार असल्याचे सांगण्यात येत आहे. त्याच्यासह चित्रपटात दोन ते तीन नवे कलाकार असण्याची शक्यता आहे. ‘हिरोपंती’ चित्रपटातून बॉलीवूडमध्ये पदार्पण करणा:या टायगरकडे सध्या अनेक चित्रपटांच्या ऑफर्स आहेत.