Join us

तापसीचा स्टंट मॅनिया

By admin | Updated: January 17, 2015 23:47 IST

अभिनेत्री तापसी पन्नू अक्षय कुमारसोबत ‘बेबी’ सिनेमात काम करणार असल्यामुळे सध्या ती खुशीत आहे. यात ‘खिलाडी’ अक्षयने अनेक स्टंट केले आहेत.

अभिनेत्री तापसी पन्नू अक्षय कुमारसोबत ‘बेबी’ सिनेमात काम करणार असल्यामुळे सध्या ती खुशीत आहे. यात ‘खिलाडी’ अक्षयने अनेक स्टंट केले आहेत. अक्षयकडून प्रेरणा घेऊन तापसीने कोणताही डमी न वापरता स्टंट केले. शिवाय ती अक्षयकडून इस्रायली मार्शल आर्ट्सर्ही शिकतेय. दिग्दर्शक नीरज पांडेंनी तिच्या स्टंटसाठी एका बॉडी डबलची सोय सेटवर करून ठेवली होती. तापसीने त्याला नकार देत स्वत:च स्टंट केले.