Join us

स्वानंदची नवी इनिंग

By admin | Updated: January 8, 2015 23:24 IST

स्वानंद किरकिरे यांनी लिहिलेली गाणी सध्या खूप लोकप्रिय आहेत. शब्दांच्या दुनियेत रमलेला स्वानंद आता अभिनयही करणार आहे.

स्वानंद किरकिरे यांनी लिहिलेली गाणी सध्या खूप लोकप्रिय आहेत. शब्दांच्या दुनियेत रमलेला स्वानंद आता अभिनयही करणार आहे. रितेश मेनन दिग्दर्शित ‘क्रेझी कुक्कड फॅमिली’ या चित्रपटात तो अभिनय करणार आहे. या नव्या इनिंगबद्दल तो खूपच उत्साही आहे. चित्रपटात त्याच्यासोबत किरण करमरकर, शिल्पा शुक्ला, कुशल पंजाबी यांच्याही भूमिका आहेत.