Join us

सोनमची बाईक सवारी

By admin | Updated: January 5, 2015 23:31 IST

सोनम कपूरला जर का तुम्ही बाईक चालवताना पाहिले तर गोंधळून जाऊ नका. सोनम सध्या ‘डॉली की डोली’ या तिच्या आगामी चित्रपटात हार्ली डेव्हिडसन चालवताना दिसेल.

सोनम कपूरला जर का तुम्ही बाईक चालवताना पाहिले तर गोंधळून जाऊ नका. सोनम सध्या ‘डॉली की डोली’ या तिच्या आगामी चित्रपटात हार्ली डेव्हिडसन चालवताना दिसेल. याआधी सोनमला पारंपरिक वेशभूषेत अनेकदा पाहिले आहे. मात्र तिचा हा नवीन लूक आणि रावडी बाईक चालवताना बघायला तिच्या चाहत्यांमध्ये उत्सुकता आहे.