सोनाक्षी सिन्हाच्या मागचे शुक्लकाष्ठ संपायला काही तयार नाहीये. तिचे सगळेच चित्रपट दणादण आपटत आहेत. आता नव्या वर्षात प्रदर्शित झालेल्या ‘तेवर’कडून तर तिला काय सगळ्यांनाच खूप अपेक्षा होत्या. पण लोचा झाला. चित्रपट तर चालला नाहीच पण सोनाक्षीचं कामही कोणाला आवडलं नाही. आता पुन्हा तिने आपला पुढचा चित्रपट हिट होतोय का त्याची वाट पाहायची की अपयशी अभिनेत्री म्हणून मिरवायचे हा प्रश्न आहे.
सोनाक्षी अपयशीच
By admin | Updated: January 13, 2015 23:23 IST