Join us

संतोषची ‘लग्नलॉजी’

By admin | Updated: April 15, 2015 23:32 IST

बाईकर्स अड्डा’ या सिनेमात स्टंट्सबाजी केल्यानंतर आता अभिनेता संतोष जुवेकर रंगभूमीवर दिसणार आहे.

‘बाईकर्स अड्डा’ या सिनेमात स्टंट्सबाजी केल्यानंतर आता अभिनेता संतोष जुवेकर रंगभूमीवर दिसणार आहे. सुदेश म्हशिलकर दिग्दर्शित ‘लग्नलॉजी’ या नाटकामध्ये संतोष मुख्य भूमिकेत दिसणार आहे. नाटकाचे शीर्षकगीत अवधूत गुप्ते याने केले असून या नाटकात संदेश उपश्याम आणि अभिज्ञा भावे हे कलाकार असणार आहेत.