विनोदाचे बादशहा दादा कोंडके यांना सलाम करण्यासाठी विनोदवीर भाऊ कदम पुढे सरसावले आहेत. भाऊ त्यांच्या आगामी चित्रपटात थेट दादा कोंडके स्टाईल भूमिका रंगवत आहेत म्हणे. यात काही डबल मिनिंग संवादांची पेरणीही भाऊंनी केली आहे. मग ही त्यांची भूमिका आता वाजणारच हे वेगळे सांगायला नको.
भाऊचा दादांना सलाम
By admin | Updated: June 21, 2015 23:15 IST