Join us

सलमानने केली ज्ॉकलिनची प्रशंसा

By admin | Updated: July 7, 2014 23:03 IST

बॉलीवूडचा दबंग खान सलमानच्या तोंडून स्वत:ची प्रशंसा ऐकणो ही कोणत्याही अभिनेत्रीसाठी गर्वाची बाब आहे.

बॉलीवूडचा दबंग खान सलमानच्या तोंडून स्वत:ची प्रशंसा ऐकणो ही कोणत्याही अभिनेत्रीसाठी गर्वाची बाब आहे. या नशीबवान अभिनेत्रींच्या यादीत आता ज्ॉकलिन फर्नाडिसचे नाव सामील झाले आहे. सलमानने ‘किक’ या चित्रपटात त्याची को-स्टार असलेल्या ज्ॉकलिनची तोंडभरून प्रशंसा केली आहे. टि¦टरवर ज्ॉकलिनवर फॉलो करणा:या सलमानने म्हटले आहे की, ज्ॉकलिन हँगओव्हरमध्ये खूपच गोड दिसली आहे. मी तिला फॉलो केले आहे. इस्टाग्राम आणि टि¦टरवरही ती खूपच इंटरटेनिंग आहे. नुकतेच ज्ॉकलिनने मान्य केले होते की, ‘किक’ची कथा न ऐकताच तिने चित्रपटाला होकार दिला होता, कारण तिला या चित्रपटात सलमानसोबत काम करण्याची संधी मिळणार होती.