सातासमुद्रापार दखल घ्यायला लावणाऱ्या मराठी सिनेमातच सच्चाई असल्याचे थेट प्रशस्तिपत्रक ‘आशिकी’फेम बॉंलिवूड अभिनेता राहुल रॉंय याने दिले आहे. ‘जस्ट गंमत’ या मराठी चित्रपटाच्या संगीत अनावरणप्रसंगी त्याने, मराठी चित्रपटांच्या स्क्रिप्ट्स आम्हाला सतत खुणावत असतात, असे तर म्हटलेच; पण त्याचबरोबर हिंदीत तडका असतो, तर मराठीत सच्चार्ई असते, असे सांगत मराठीप्रेम व्यक्त केले.
राहुलच्या सच्चाईची गंमत!
By admin | Updated: February 23, 2015 22:37 IST