Join us

प्रियांका बनली मॅडमजी

By admin | Updated: December 29, 2014 23:31 IST

‘बाजीराव मस्तानी’ आणि ‘दिल धडकने दो’ या चित्रपटांचे लागोपाठ शूटिंग करण्यातही प्रियांका सध्या व्यस्त आहे.

प्रियांका चोप्रा सध्या ‘मॅडमजी’ चित्रपटाच्या निर्मितीत गुंतली आहे. एक निर्माता म्हणून निर्णय घेण्याचा आनंद सध्या मी उपभोगत आहे, असे प्रियांका म्हणाली. ‘बाजीराव मस्तानी’ आणि ‘दिल धडकने दो’ या चित्रपटांचे लागोपाठ शूटिंग करण्यातही प्रियांका सध्या व्यस्त आहे.