बी-टाऊनच्या प्रियांका, आलियासारख्या अभिनेत्रींनी अभिनयासोबत आपल्या आवाजानेही रसिकांना मोहिनी घातली. त्यामुळे आता सर्व अभिनेत्रींना गायनाचे डोहाळे लागले आहेत. आगामी नीरज पांडे दिग्दर्शित सिनेमात अभिनेत्री तब्बूही गाणार आहे. या सिनेमात तब्बू आणि मनोज वाजपेयी एकत्र दिसणार आहेत.
आता तब्बूही गाणार
By admin | Updated: April 15, 2015 23:30 IST