Join us

नारायणी शास्त्रीचे कमबॅक!

By admin | Updated: March 21, 2015 23:27 IST

हिंदी मालिकेत यशस्वी ठरलेल्या नारायणी शास्त्रीने मराठी पडदाही गाजवला होता.

हिंदी मालिकेत यशस्वी ठरलेल्या नारायणी शास्त्रीने मराठी पडदाही गाजवला होता. मात्र, गेली १० वर्षे मराठी चित्रपटातून गायब झालेली नारायणी आता ‘ऋण’ या चित्रपटातून कमबॅक करीत आहे. दशकभरापूर्वी ‘पक पक पकाक’ या मराठी चित्रपटात तिने भूमिका केली होती. आता मिळालेली संधी महत्त्वाची आहे, असे म्हणणारी नारायणी मराठी चित्रपटाचे ऋण किती फेडणार याचीच उत्सुकता आहे.