‘जय मल्हार’ या मालिकेत म्हाळसा झालेल्या सुरभी हांडेला संपूर्ण मालिकेत दागिने आणि साड्यांमध्ये वावरावे लागले. तिच्या भूमिकेला जरी लोकप्रियता मिळाली असली तरी अशा पारंपरिक वेषाचा बहुतेक सुरभीला कंटाळा आला असावा. म्हणूनच की काय केदार शिंदेच्या ‘अग बाई अरेच्चा २’ या चित्रपटात तिचा बोल्ड लूक असणार आहे. त्यामुळे आधुनिक वेषातली ही म्हासळा प्रेक्षकांना किती आपलंस करतेय, ते येत्या काही दिवसांतच कळेल.
म्हाळसाचा बोल्ड लूक
By admin | Updated: April 24, 2015 09:30 IST