Join us

सर्वात मोठय़ा चाहतीला भेटली करिना

By admin | Updated: June 27, 2014 23:13 IST

करिनाची ही कोणी साधारण फॅन नाही, तर सेलिब्रिटी फॅन आहे. आम्ही बोलतोय ते आलिया भट्टबद्दल.

करिनाची ही कोणी साधारण फॅन नाही, तर सेलिब्रिटी फॅन आहे. आम्ही बोलतोय ते आलिया भट्टबद्दल. आलिया तिच्या चित्रपटातच नव्हे, तर ख:या आयुष्यातही करिनाची मोठी फॅन आहे. आलिया सध्या तिच्या हम्प्टी शर्मा की दुल्हनियाँ या चित्रपटात बिझी आहे. याचदरम्यान तिला करिना भेटली. यावेळी करिनासोबत फोटो सेशन करण्याचा मोह तिला आवरला नाही. हम्प्टी शर्मा की दुल्हनियाँमध्ये लीड भूमिकेत असलेल्या वरुण धवनने आलिया करिनाचा हा फोटो टि¦टरवर शेअर केला असून लिहिले आहे, ‘करिना तिच्या सर्वात मोठय़ा फॅनसोबत’. आलियानेही हा फोटो टि¦टरवर शेअर केला असून लिहिले आहे की, एक खरी रील आणि रिअल फॅन.’