Join us

लुलिया का झाली नाराज ?

By admin | Updated: January 8, 2016 01:50 IST

सलमान खानने नुकताच ५० वा वाढदिवस त्याचा फार्महाऊस पनवेल येथे साजरा केला. तिथे त्याने प्रत्येकच सेलिब्रिटींना बोलावले होते.

सलमान खानने नुकताच ५० वा वाढदिवस त्याचा फार्महाऊस पनवेल येथे साजरा केला. तिथे त्याने प्रत्येकच सेलिब्रिटींना बोलावले होते. पार्टीचे विशेष आकर्षण असलेली त्याची लेडी लव्ह लुलिया वंतुरही उपस्थित होती. चर्चा होती की, या पार्टीत सलमान तिच्यासोबतची रिलेशनशिप घोषित करणार आहे. त्यावेळी एक व्हिडिओ प्ले करण्यात आला. ज्यात सोनम, सोनाक्षी, शाहरूख यांनी त्याला बर्थडे विशेस दिल्या. पण एक व्हिडिओ प्ले करण्यात आला नाही. जो लुलियाने खास सलमानसाठी तयार केला होता. तिने त्याच्यासाठी बर्थडे साँग तयार केले होते. तिला सलमानला गाणे प्ले करून सरप्राईज द्यायचे होते. बरं...लुलिया आम्हाला आता कळालं की पार्टीत तु एवढी नाराज का दिसत होती ते!