‘कॅरी आॅन मराठा’ या सिनेमाचे दिग्दर्शन संजय लोंढे हे करीत असून, यात गश्मीर महाजनी आणि कश्मिरा कुळकर्णी या दोघांच्या प्रमुख भूमिका पाहायला मिळणार आहेत. मराठी इंडस्ट्रीत कश्मिराचे हे पदार्पण असून, तिचा पहिलाच सिनेमा आहे. या सिनेमातील हीरोच्या एन्ट्रीचे गाणे नुकतेच जेजुरीत चित्रित करण्यात आले. जेजुरीच्या मातीतच असलेला जोश, ऊर्जा आणि उत्साह चित्रीकरणादरम्यान पाहायला मिळाला. हे गाणे गीतकार-संगीतकार गुरू ठाकूरने लिहिलेय.
कश्मिरा...‘कॅरी आॅन’
By admin | Updated: April 24, 2015 23:38 IST