Join us

जॉन-श्रुतीचा चित्रपट सुरू

By admin | Updated: June 20, 2014 10:58 IST

जॉन अब्राहम आणि श्रुती हसन यांच्या चित्रपटाचे चित्रीकरण काही दिवसांपूर्वी हैदराबाद येथे सुरू झाले आहे. या चित्रपटाचे नाव रॉकी हँडसम असे असून द मॅन फ्रॉम नो वेअर या चित्रपटाचा तो रिमेक आहे.

जॉन अब्राहम आणि श्रुती हसन यांच्या चित्रपटाचे चित्रीकरण काही दिवसांपूर्वी हैदराबाद येथे सुरू झाले आहे. या चित्रपटाचे नाव रॉकी हँडसम असे असून द मॅन फ्रॉम नो वेअर या चित्रपटाचा तो रिमेक आहे. चित्रपट आॅक्टोबरपर्यंत पूर्ण होण्यासाठी प्रयत्न केले जात आहेत. त्यानंतर फ्रेबु्रवारी-मार्च महिन्यात चित्रपट रिलीज करण्याची निर्मात्यांची योजना आहे. रिमेकमध्ये जॉन वॉनसारख्याच लूकमध्ये दिसेल.