बॉलीवूडप्रमाणे आता मराठी चित्रपटसृष्टीमध्येही ‘आयटम साँग’चा टे्रंड रुजू लागला आहे. प्रसिद्ध कोरिओग्राफर गणेश आचार्यचा ‘चिमणी उडाली’ आयटम नंबर मराठीत धुमाकूळ घालणार आहे. अस्खलित मराठी बोलणाऱ्या गणेशला ‘चिमणी’सारखेच एखादे दिलखेचक गाणे मराठीमध्ये करण्याची इच्छा होती, म्हणून हे गाणे स्वत:च दिग्दर्शित केल्याचे तो सांगतो. तेलगू आणि हिंदी चित्रपटांंमध्ये ‘आयटम साँग’ केलेल्या पंजाबी अभिनेत्री गुरलीन चोप्रा हिच्या अदा नृत्यात पाहायला मिळतील.
‘आयटम साँग’चा मराठीत पुन्हा धुमाकूळ
By admin | Updated: July 3, 2015 23:38 IST