भट कॅम्प आपल्या हिट कामगिरीसह बॉलीवूडमध्ये परतला आहे. विक्रम भट्ट दिग्दर्शित ‘मि. एक्स’ सिनेमात अभिनेता इम्रान हाश्मी लीड रोलमध्ये आहे. या चित्रपटात अमायरा दस्तूर इम्रानसोबत रोमान्स करताना दिसेल. भट्ट कॅम्पच्या या नव्या सिनेमात जुनीच स्टोरी असेल, की या वेळी काहीतरी वेगळे पाहण्याची संधी प्रेक्षकांनी मिळेल याची उत्सुकता सर्वांना आहे.
इम्रान हाश्मी ‘मि. एक्स’
By admin | Updated: March 9, 2015 00:21 IST