Join us

विशाल-गुलजार एकत्र

By admin | Updated: May 12, 2015 05:43 IST

निशिकांत कामत दिग्दर्शित ‘दृश्यम्’ सिनेमाच्या रिमेकसाठी विशाल भारद्वाज आणि गुलजार एकत्र आले आहेत. या सिनेमाचे निर्माते आणि संगीतकार असलेल्या

निशिकांत कामत दिग्दर्शित ‘दृश्यम्’ सिनेमाच्या रिमेकसाठी विशाल भारद्वाज आणि गुलजार एकत्र आले आहेत. या सिनेमाचे निर्माते आणि संगीतकार असलेल्या विशाल भारद्वाज आणि गुलजार यांच्या एकत्र येण्याने सिनेमाच्या संगीताला नवी भरारी मिळणार आहे. या सिनेमात तब्बू, श्रिया सरन आणि रजत कपूर असे अनेक कलाकार काम करीत आहेत. शिवाय, या सिनेमात राष्ट्रीय पुरस्कार विजेत्यांची टीम एकत्रित आल्याने सिनेमाबद्दल बॉलीवूडकरांमध्ये प्रचंड उत्सुकता आहे