Join us  

रणबीर-ऐश्वर्याचे हॉट फोटोशूट

By admin | Published: October 18, 2016 12:00 AM

चित्रपटातील हॉट सीन्सची चर्चा सुरु असताना अॅशने रणबीरसोबत हॉट फोटोशूट केले. हे फोटो सोशल मीडियावरही खूप व्हायरल झाले आहेत....

चित्रपटातील हॉट सीन्सची चर्चा सुरु असताना अॅशने रणबीरसोबत हॉट फोटोशूट केले. हे फोटो सोशल मीडियावरही खूप व्हायरल झाले आहेत.

दरम्यान ऐ दिल है मुश्किल चित्रपटातही त्यांचे हॉट आणि इंटिमेट सीन असून त्यामुळे बच्चन कुटुंबिय नाराज असल्याची चर्चा सुरू आहे.

एका नियतकालिकासाठी केलेल्या या फोटोशूटमध्ये त्यांची ही सिझलिंग केमिस्ट्री दिसत आहे.

सौंदर्यवती अभिनेत्री ऐश्वर्या राय बच्चन आणि बॉलिवूडचा हार्टथ्रॉब रणबीर कपूर यांची ऐ दिल है मुश्किल चित्रपटातील केमिस्ट्रीची सध्या जोरदार चर्चा आहे. त्याच पार्श्वभूमीवर त्यांनी केलेले हे एक हॉट फोटोशूट.