रिलीजनंतर 15 व्या दिवशी अक्षयकुमार आणि सोनाक्षी सिन्हाच्या हॉलीडे या चित्रपटाने 1क्क् कोटींच्या क्लबमध्ये जागा मिळवली आहे. या चित्रपटाची शुक्रवार्पयतची एकूण कमाई 1क्क्.35 कोटींची आहे. ए.आर.मुरूगदास यांचे दिग्दर्शन असलेल्या या चित्रपटाला प्रेक्षकांनी
पसंतीची पावती दिली आहे. या वर्षी 1क्क् कोटी क्लबमध्ये सहभागी होणारा हा तिसरा चित्रपट आहे. यापूर्वी जय हो आणि टू स्टेटस् या चित्रपटाने 1क्क् कोटींच्या क्लबमध्ये सहभाग नोंदवला आहे.