Join us  

राणा-पाठक बाईंच्या लग्नाचे फोटो पाहिलेत का?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 02, 2017 3:15 PM

तुझ्यात जीव रंगला' मालिकेतील राणा आणि पाठक बाईंचा विवाह सोहळा नुकताच पार पडला. त्याचेच काही निवडक फोटो तुमच्यासाठी

ऑनलाइन लोकमत

कोल्हापूर, दि. २ - 'तुझ्यात जीव रंगला' मालिकेतील राणा आणि पाठक बाईंच्या विवाहाची सर्वांनाच उत्सुकता असून लवकरच त्यांच्या विवाहाचा एपिसोड टीव्हीवर दिसणार आहे. भोळाभाबडा राणा आणि शाळेत शिक्षिका असणा-या अंजली पाठ यांनी अवघ्या काही दिवसातच रसिकांच्या मनात जागा मिळवली आहे. त्यांच्या प्रेमकथेने अवघ्या महाराष्ट्राला वेड लावले आहे. नुकतेच  राणा आणि अंजलीच्या लग्नाचे शूटिंग पार पडले असून रसिकही त्यांचा विवाह पाहण्यास उत्सुक आहेत. 
हेच ध्यानात ठेऊन आम्ही खास तुमच्यासाठी त्यांच्या लग्नाचे काही फोटो घेऊन आलो आहोत. 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
नवरदेवा राणाचा अनोखा अंदाज